
बीफची व्याख्या सरकारने स्पष्ट करावी - नवाब मलिक ...
देशभरात गो हत्या, गोवंश हत्याबंदी या नावाने दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हरियाणा आणि अन्य ठिकाणी गो मासांच्या नावावर लोकांची हत्या करण्यात येत आहे. आता हे लोण महाराष्ट्रातही येऊन पोहोचलं आहे. नागपूरच्या काटोल तालुक्यातील बारशिंगी गावातील इस्माईल शाह हे ग्रामीण भागात बीफ पोहोचवतात या संशयावरून त्यांना मारहाण करण्यात आली. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने बीफची व्याख्या नेमकी काय आहे हे ...पुढे वाचा
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे 'गाव, प्रभाग तेथे राष्ट्रवादी' अभियान २७ जुलैपासून ...
27th July 2017
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (२२ जुलै) राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे 'गाव तेथे राष्ट्रवादी' या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सुमारे ५००० सक्रिय शाखा सुरु होणार आहेत. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना संग्राम कोते पाटील यांनी दादांच्या वाढदिवसानिमित्त
No comments:
Post a Comment